సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट.
ఉదాహరణ : मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
मुख्य या महत्वपूर्ण बात।
అర్థం : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.
ఉదాహరణ : ही फार गंभीर बाब आहे.
పర్యాయపదాలు : गोष्ट, बाब, मामला, विषय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।
The subject matter of a conversation or discussion.
అర్థం : वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट.
ఉదాహరణ : एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला
बही-खाते आदि में लिखा जाने वाला कोई मद।
ఆప్ స్థాపించండి