అర్థం : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
ఉదాహరణ :
आईने आज मुटकुळे केले आहेत.
అర్థం : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
ఉదాహరణ :
कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.