అర్థం : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The process of giving careful thought to something.
considerationఅర్థం : षड्दर्शनांपैकी पाचवे दर्शन.
ఉదాహరణ :
मीमांसेचे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा असे दोन भाग आहेत
పర్యాయపదాలు : मीमांसाशास्त्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिंदुओं का एक दर्शन शास्त्र।
पूर्व मीमांसा नामक मीमांसाशास्त्र के रचयिता जैमिनी ऋषि हैं।