అర్థం : चुणी किंवा निरी घालण्याचे काम करविणे.
ఉదాహరణ :
आजी आत्याकडून साडीच्या निर्या घालून घेते.
పర్యాయపదాలు : चुणी घालून घेणे, निरी घालून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चुनने का काम करवाना।
दादी अपनी साड़ी बुआ से चुनवाती हैं।