అర్థం : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
పర్యాయపదాలు : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
ఉదాహరణ :
मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
అర్థం : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
ఉదాహరణ :
शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।