అర్థం : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
ఉదాహరణ :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
పర్యాయపదాలు : ग्रीवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
ఉదాహరణ :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :