అర్థం : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
ఉదాహరణ :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
పర్యాయపదాలు : मागे पडलेला, मागे राहिलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.