అర్థం : एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Required activity.
The requirements of his work affected his health.అర్థం : लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.
అర్థం : लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव.
ఉదాహరణ :
एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.
పర్యాయపదాలు : लग्नाची मागणी, विवाहाचा प्रस्ताव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विवाह करने के लिए किसी के या किसी के परिवार के सामने रखा जानेवाला सुझाव।
श्याम के बड़े बेटे के लिए कई रिश्ते आ रहे हैं।అర్థం : विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :