అర్థం : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
ఉదాహరణ :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
పర్యాయపదాలు : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।