అర్థం : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
ఉదాహరణ :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
పర్యాయపదాలు : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, व्यक्त करणे, सांगणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।అర్థం : प्रस्तुत करणे.
ఉదాహరణ :
त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
పర్యాయపదాలు : सादर करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बुद्धीबळ इत्यादी खेळण्यासाठी पट अंथरणे.
ఉదాహరణ :
त्या बुद्धीबळपटूने पट मांडला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :