అర్థం : हानिकारक असणे किंवा काही नुकसान होईल अशा स्थितीत असणे.
ఉదాహరణ :
पोलिसांशी वैर त्याला महागात पडले.
పర్యాయపదాలు : भारी पडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हानिकारक होना या ऐसी स्थिति में होना कि कुछ नुकसान हो जाए।
पुलिस से पंगा लेना उसे महँगा पड़ा।