అర్థం : कानात साचणारा मळ.
ఉదాహరణ :
कानात मळ झाल्याने कान दुखत होता.
పర్యాయపదాలు : कानकोंडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.
ఉదాహరణ :
मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
పర్యాయపదాలు : मल
అర్థం : मळण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे
పర్యాయపదాలు : मलिनता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मलिन होने की अवस्था या भाव।
उसके मन की मलिनता को साफ़ नहीं किया जा सकता।అర్థం : एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण.
ఉదాహరణ :
त्याच्या कानात खूप मळ आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ.
ఉదాహరణ :
तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
त्वचा के ऊपर जमनेवाली मैल।
वह मैल को साफ़ करने के लिए प्रतिदिन साबुन से नहाता है।