అర్థం : मृत्यू जवळ असणे.
ఉదాహరణ :
ह्या इस्पितळात कित्येक लोग मरणाच्या वाटेवर आहेत.
పర్యాయపదాలు : मरणाच्या वाटेवर असणे, मरायला टेकणे, शेवटचा घटका मोजणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मरने के कगार पर होना।
इस अस्पताल में कई लोग मरणासन्न हैं।అర్థం : बंद किंवा समाप्त होण्याच्या वाटेवर असणे.
ఉదాహరణ :
तुमच्या कंपनीची अवस्था सध्या मरणासन्न आहे.
పర్యాయపదాలు : मृतप्राय आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बंद या खत्म होने की कगार पर होना।
आपकी कंपनी मरणतुल्य है।