అర్థం : मणिपूर ह्या प्रांताचा रहिवासी.
ఉదాహరణ :
मणिपुरी स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात.
नाट्यकलेत मणिपूरी प्रवीण असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मणिपुर का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज रंगशाला में मणिपुरियों का नृत्य था।A native or inhabitant of India.
indianఅర్థం : मणिपूर ह्या देशाशी वा प्रांताशी सांबंधित किंवा मणिपूरचा.
ఉదాహరణ :
मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे इश्वरभक्तीपर स्वरूप कायम टिकवून आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मणिपुर का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
हम लोग मणिपुरी नृत्य देखने गए थे।అర్థం : मणिपुरी ह्या भाषेत असलेला किंवा मणिपुरी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतून तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत.
అర్థం : मणिपुरात राहणारा.
ఉదాహరణ :
उद्या महाविद्यालयात मणिपुरी डॉक्टरांचा एक दळ येणार आहे.