అర్థం : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
ఉదాహరణ :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
పర్యాయపదాలు : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मोठी काळटेटी, सई, सुईन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :