అర్థం : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
ఉదాహరణ :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
పర్యాయపదాలు : असहाय असणे, लाचार असणे, विवश असणे, हतबल असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।