అర్థం : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.
ఉదాహరణ :
लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे
పర్యాయపదాలు : एकाधिकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या कामाचा ठेका घेण्याचे काम.
ఉదాహరణ :
कायद्याचा उद्देश शेतजमिनींची मक्तेदारी नष्ट करण्याचा होता.
పర్యాయపదాలు : ठेकेदारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :