అర్థం : शुभकार्य, ग्रंथ पठण इत्यादीच्या आरंभी म्हणतात ते ईश्वरस्तुतिपर श्लोक.
ఉదాహరణ :
ब्राह्मणाने पूजेची सुरवात मंगलाचरणाने केली.
పర్యాయపదాలు : मंगलाचरण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याने सर्वांचे भले होईल असा.
ఉదాహరణ :
आपल्याकडे कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा व प्रार्थना करतात.
పర్యాయపదాలు : शुभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.