అర్థం : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
ఉదాహరణ :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
పర్యాయపదాలు : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, मोरकुंच, लहान कामऱ्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।