అర్థం : अंतराळाविषयी संशोधन करणारी किंवा त्या कार्यात मदत करणारी भारत सरकारची एक संस्था.
ఉదాహరణ :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कित्येक कृत्रिम उपग्रहांची निर्मिती केली आहे.
పర్యాయపదాలు : इस्रो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत सरकार की एक संस्था जो अंतरिक्ष संबंधी अनुसंधान करती है या उसमें सहयोग करती है।
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र ने कई उपग्रहों का निर्माण किया है।