సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : गर्दीत उचल्याने माझे पाकीट लांबवले. नहानच्या जत्रेत उचल्यांची चांदी असते.
పర్యాయపదాలు : उचल्या, भुरटा चोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जो उचककर या आँख बचाकर किसी की वस्तुएँ उठाकर भाग जाता है। दूसरों का माल उठाकर भाग जानेवाला व्यक्ति।
A thief who grabs and runs.
అర్థం : एखाद्याची फसवणूक करणारा.
ఉదాహరణ : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
పర్యాయపదాలు : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, लफंगा, लबाड, लुच्चा
అర్థం : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारा.
ఉదాహరణ : जत्रेत लोकांनी एका उचल्या माणसाला पकडले.
పర్యాయపదాలు : उचल्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
आँख बचाकर चीज उठाकर ले भागने वाला।
ఆప్ స్థాపించండి