సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ఉదాహరణ : दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
పర్యాయపదాలు : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारगृह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह स्थान जहाँ कोश या बहुत-सा धन रहता हो।
A storehouse for treasures.
అర్థం : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ఉదాహరణ : वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
పర్యాయపదాలు : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारगृह
चीज़ें, सामान आदि रखने का कमरा।
A room in which things are stored.
ఆప్ స్థాపించండి