అర్థం : ज्याचे सेवन केले असता झिंग चढते ते एका मादक वनस्पतीचे पान.
ఉదాహరణ :
भांगेच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A preparation of the leaves and flowers of the hemp plant. Much used in India.
bhangఅర్థం : एक वर्षायू, मादक वनस्पती.
ఉదాహరణ :
गावात काही जण भांगेची चोरटी शेती करतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : डोक्यावरचे केस विभागून पाडतात ती रेषा.
ఉదాహరణ :
बाहेर जाताना त्याने आरशासमोर उभे राहून भांग पाडला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :