అర్థం : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ఉదాహరణ :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
పర్యాయపదాలు : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।అర్థం : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
ఉదాహరణ :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
పర్యాయపదాలు : भाकीत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।