అర్థం : ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात जागा रिकामी नाही असा.
ఉదాహరణ :
त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Containing as much or as many as is possible or normal.
A full glass.అర్థం : खाते अथवा वही ह्यात नोंदविलेला.
ఉదాహరణ :
नोंदविलेले तपशील तपासावे लागतील.
పర్యాయపదాలు : नोंदलेला, नोंदविलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :