అర్థం : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.
ఉదాహరణ :
अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
పర్యాయపదాలు : आशंका, खटका, भीती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Fearful expectation or anticipation.
The student looked around the examination room with apprehension.అర్థం : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.
ఉదాహరణ :
जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्या नव्हत्या.
పర్యాయపదాలు : जरब, धाक, धास्ती, भीड, भीडमुर्वत, भीती, भेव, मुर्वत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).
fear, fearfulness, frightఅర్థం : द्रोणाचार्यचा एक पुत्र.
ఉదాహరణ :
भयने अभिमतीच्या पोटी जन्म घेतला होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being