అర్థం : बैरागी, साधुसंत यांना दिलेले भोजन.
ఉదాహరణ :
काल रामाच्या देवळात भंडारा होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
ఉదాహరణ :
भंडारा जिल्ह्यात उथळ, चिकट व दमट जमिनीचे प्रमाण ७० टक्के आहे.
పర్యాయపదాలు : भंडारा जिल्हा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
वे भंडारा जिले के एक छोटे से गाँव में पले-बढ़े हैं।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryఅర్థం : महाराष्ट्रातील एक शहर.
ఉదాహరణ :
भंडारा हे पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :