పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి ब्लॅकमेल అనే పదం యొక్క అర్థం.

ब्लॅकमेल   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

అర్థం : एखाद्याच्या विरोधात खरी-खोटी माहिती गोळा करून त्याच्या इच्छेविरुद्ध आणि दबावाखाली काम करवून घेण्याची क्रिया.

ఉదాహరణ : सुरवातीला तो मुलींना फसवून त्यांचे अश्लील फोटो काढतो मग त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू करतो.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे उसके न चाहते हुए भी अपने मनमाफिक काम कराने की क्रिया।

पहले तो वह लड़कियों को बहलाकर अश्लील फोटो खिंचता था फिर उन्हें ब्लैकमेल करना शुरू करता था।
ब्लैकमेल
౨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

అర్థం : एखाद्याबद्दलची खरी-खोटी माहिती गोळा करून त्या व्यक्तीकरून बळजबरीने पैसे उकळण्याची क्रिया.

ఉదాహరణ : पोलिसांनी श्रीमंत महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणार्‍या माणसाला अटक केली.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे जबरदस्ती पैसा वसूलने की क्रिया।

पुलिस ने एक ऐसे अपराधी को पकड़ा जो अमीर महिलाओं को ब्लैकमेल कर काफी रुपया लूटता था।
ब्लैकमेल

Extortion of money by threats to divulge discrediting information.

blackmail
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।