అర్థం : अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी.
ఉదాహరణ :
ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल हे फ्रेंच अंधशिक्षक होय.
పర్యాయపదాలు : ब्रेल लिपी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A point system of writing in which patterns of raised dots represent letters and numerals.
brailleఅర్థం : फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक.
ఉదాహరణ :
ल्वी ब्रेलनी तयार केलेली लिपी आधुनिक काळात अंधांना वरदान ठरली आहे.
పర్యాయపదాలు : लुई ब्रेल, ल्वी ब्रेल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :