అర్థం : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.
ఉదాహరణ :
आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली
అర్థం : दात नसलेले तोंड.
ఉదాహరణ :
आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
+ बिना दाँत का मुँह।
वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।