అర్థం : राहायला घर नाही अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
मुंबईत लाखो बेघर रस्त्यांवर राहत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जिसके पास रहने के लिए आवास या घर न हो।
मुम्बई में लाखों बेघर सड़कों पर सोने के लिए मजबूर हैं।అర్థం : घर नसलेला.
ఉదాహరణ :
शासनाने पूरग्रस्त बेघर लोकांना घरासाठी आर्थिक मदत दिली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Physically or spiritually homeless or deprived of security.
Made a living out of shepherding dispossed people from one country to another.