అర్థం : ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान.
ఉదాహరణ :
सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.
పర్యాయపదాలు : बुरुज, मार्याची जागा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A defensive post at the end of a bridge nearest to the enemy.
bridgeheadఅర్థం : कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा.
ఉదాహరణ :
सैनिक बुरुज चढून गडावर आले.
పర్యాయపదాలు : बुरुज
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A rampart built around the top of a castle with regular gaps for firing arrows or guns.
battlement, crenelation, crenellation