అర్థం : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.
ఉదాహరణ :
घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.
పర్యాయపదాలు : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, भुज्या, लहान बुज्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
ఉదాహరణ :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
పర్యాయపదాలు : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork