అర్థం : एखाद्या दोषामुळे वस्तू अपेक्षेप्रमाणे तयार न होणे.
ఉదాహరణ :
शिंप्याने माझे कपडे बिघडवले.
పర్యాయపదాలు : बिघडविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु को बनाते समय ऐसा दोष उत्पन्न करना कि वह ठीक न बने।
दर्जी ने मेरा ड्रेस बिगाड़ दिया।అర్థం : वाईट सवय लावणे.
ఉదాహరణ :
संगत बर्याचदा लोकांना बिघडवते.
పర్యాయపదాలు : बिघडविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वाईट काम करायची सवय लावणे.
ఉదాహరణ :
त्याने माझ्या मुलाला बिघडविले.
పర్యాయపదాలు : बिघडविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नीति पथ से भ्रष्ट करना।
उसने मेरे बच्चे को बिगाड़ दिया।