సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
ఉదాహరణ : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
పర్యాయపదాలు : तिर्हाइत, दुसरा, परका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
అర్థం : बाहेर असलेला.
ఉదాహరణ : बाह्य वातावरणातील प्रदूषण आरोग्याला घातक आहे
పర్యాయపదాలు : बाहेरील, बाह्य
बाहर का या बाहर से संबंधित।
Happening or arising or located outside or beyond some limits or especially surface.
అర్థం : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
ఉదాహరణ : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
పర్యాయపదాలు : इतर, दुसरा, परका
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
అర్థం : जो बाहेर आहे तो.
ఉదాహరణ : बाहेरच्या माणसाला आत बोलवा.
పర్యాయపదాలు : बाहेरील
जो बाहर हो या बाहर का।
Relating to or being on or near the outer side or limit.
ఆప్ స్థాపించండి