అర్థం : मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग.
ఉదాహరణ :
हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulderఅర్థం : खांद्याच्या सांध्याचा भाग.
ఉదాహరణ :
त्याने बोचके बखोटीला मारले
పర్యాయపదాలు : बकोटी, बखोट, बाहुटी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.