సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
ఉదాహరణ : कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
అర్థం : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
ఉదాహరణ : बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
అర్థం : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
ఉదాహరణ : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
పర్యాయపదాలు : गुटी, घुटी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।
ఆప్ స్థాపించండి