అర్థం : काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.
ఉదాహరణ :
त्याने औषधाची बाटली फोडली
పర్యాయపదాలు : शिशी
అర్థం : काचेचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते.
ఉదాహరణ :
औषधाची एक बाटली फुटली.
పర్యాయపదాలు : शिशी