అర్థం : शाळेत शिकवणारी स्त्री.
ఉదాహరణ :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
పర్యాయపదాలు : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressఅర్థం : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
ఉదాహరణ :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
పర్యాయపదాలు : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।అర్థం : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
ఉదాహరణ :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
ఉదాహరణ :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :