అర్థం : मुख्यत्त्वे भारताच्या बंगाल त्रिपुरा ह्या राज्यात व बांगलादेशात बोलली जाणारी, बांगला ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.
ఉదాహరణ :
बांगला ही बांगलादेशाची राष्ट्रभाषा आहे.
పర్యాయపదాలు : बंगाली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बांगला भाषेत असलेला वा बांगला भाषेशी संबंधित असलेला.
ఉదాహరణ :
बांगला साहित्याच्या इतिहासात रवींद्रनाथांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
పర్యాయపదాలు : बंगाली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :