అర్థం : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
ఉదాహరణ :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।