అర్థం : जास्त किंवा अधिक करून.
ఉదాహరణ :
बहुधा तो पाचच्या सुमारास घरी येतो.
పర్యాయపదాలు : बहुतकरून, बहुतेक, बहुशः, बह्वंशी, सहसा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अधिक अंश या भाग में।
अशिक्षा के कारण लोग अधिकांशतः कुव्यसन के शिकार हो जाते हैं।Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.అర్థం : सामान्यपणे वा बहुतांशी.
ఉదాహరణ :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
పర్యాయపదాలు : नेहमी, प्रायः, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, साधारणतः, सामान्यपणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.