సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दैवतास अर्पण करायची वस्तू,अन्न,पशू,पक्षी इत्यादी.
ఉదాహరణ : तो बकरा देवीला बळी म्हणून आणला आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह जीव जो देवता के लिए बलि चढ़ाया जाए।
అర్థం : बळी देण्याचे कार्य वा बळी अर्पण करणे.
ఉదాహరణ : त्याने देवळात बकर्याचा बळी दिला.
పర్యాయపదాలు : बलि, बलि देणे, बलिदान, बलिप्रदान, बळी देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
बलि देने का कार्य।
The act of killing (an animal or person) in order to propitiate a deity.
అర్థం : एखाद्या देवाच्या नावाने मारला जाणारा पशू.
ఉదాహరణ : काही लोक बळीचे मांस प्रसाद म्हणून भक्षतात.
किसी देवता के नाम पर मारा जानेवाला पशु।
ఆప్ స్థాపించండి