అర్థం : कृत्रिमरीत्या थिजवलेले पाणी.
ఉదాహరణ :
रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर बर्फ लावतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाण्याचे घनरूप.
ఉదాహరణ :
शून्य डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बर्फ तयार होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बाष्पाचे सूक्ष्म अणू जे थंड हवा लागल्याने पृथ्वीवर पांढर्या घनस्वरूपात साचतात.
ఉదాహరణ :
अत्याधिक बर्फ पडल्यामुळे बटाट्याच्या शेतीचे खूप नुकसान झाले..
పర్యాయపదాలు : हिम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :