అర్థం : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
ఉదాహరణ :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
అర్థం : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
పర్యాయపదాలు : होणे
అర్థం : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
ఉదాహరణ :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.