పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి बगाड అనే పదం యొక్క అర్థం.

बगाड   नाम

అర్థం : जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा पाठीत खुपसून त्यावर लोंबकळण्याचा, नवसाचा एक विधी.

ఉదాహరణ : बगाडाची प्रथा आता बंद झाली आहे

౨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : नवस फेडण्यासाठीचा जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा.

ఉదాహరణ : गेल्या वर्षी त्याने हनुमंतापाशी बगाड लावले

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।