అర్థం : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
పర్యాయపదాలు : तुरुंगवास, बंदीवास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.