అర్థం : ज्याला काही अपाय झालेला आहे असा.
ఉదాహరణ :
त्या दुर्घटनेतील माझी हानी पोहचलेली गाडी मी काल पाहिली.
పర్యాయపదాలు : खराब झालेला, मोडलेला, हानी पोहोचलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे हानि हुई हो या क्षति पहुँची हो।
मैंने अपनी क्षतिग्रस्त साइकिल ठीक करने दी है।Harmed or injured or spoiled.
I won't buy damaged goods.