అర్థం : लाकडाचा लांब, चौरस तुकडा.
ఉదాహరణ :
टेबल बनवण्यासाठी सुताराने फळ्या कापल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
ఉదాహరణ :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
పర్యాయపదాలు : तट