అర్థం : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
ఉదాహరణ :
प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
పర్యాయపదాలు : अल्पोपाहार, उपाहार, नाश्ता, नाष्टा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Snacks and drinks served as a light meal.
refreshmentఅర్థం : उपासाच्या दिवशी एक वेळ खायचे खाद्य.
ఉదాహరణ :
काय फराळ झासा का?